ट्रेंडिंग

New Bank payment news : सर्वांसाठी आनंदाची बातमी ; आता तुम्हाला एटीएम आणि बँकेतून पैसे काढण्याचा कायमचा त्रास संपला ! आता घरबसल्या मिळणार रक्कम वाचा सविस्तर..

New Bank payment news : सर्वांसाठी आनंदाची बातमी ; आता तुम्हाला एटीएम आणि बँकेतून पैसे काढण्याचा कायमचा त्रास संपला ! आता घरबसल्या मिळणार रक्कम वाचा सविस्तर..

New Bank payment news : सर्वांसाठी आनंदाची बातमी ; आता तुम्हाला एटीएम आणि बँकेतून पैसे काढण्याचा कायमचा त्रास संपला ! आता घरबसल्या मिळणार रक्कम वाचा सविस्तर..

त्या अगोदर येथे क्लिक करा

सर्वांसाठी एक अत्यंत आनंदाची व महत्त्वाची बातमी आहे की मित्रांनो तुम्ही पाहू शकता की आता आपल्या भारत देशामध्ये अशा नवनवीन बँक आहेत आणि त्या बँकेमध्ये प्रत्येक खाते दाराचे एटीएम असते आणि त्या येथे मधून आपल्याला पैसे काढावे लागतात परंतु मित्रांनो आता या सरकारने या विषयी घेतले आहे सर्वात मोठा निर्णय वाचा संपूर्ण काय घेतला आहे व काय मिळणार खातेदाराला. 

मित्रांनो आता या सरकारने असे सांगितले आहे की तुम्हाला जर तुमच्या खात्या मधून किंवा बँके मधून तुम्हाला रक्कम काढायचे असेल तर त्यासाठी आता तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही म्हणजे आता एटीएम मधून किंवा बँकेमध्ये सुद्धा जाण्याची गरज नाही आता तुम्ही घरबसल्या काही मिनिटां मध्ये तुम्हाला जेवढी रक्कम पाहिजे तेवढी तुमच्या घरी येऊन जाईल. 

हो मित्रांनो चला तर मग जाणून घेऊया कोणती आहे ही योजना व यासाठी आपल्याला काय काय करावे लागेल आणि काय काय केल्यानंतर आपल्याला बँकेमध्ये जाण्याची गरज पडणार नाही याची संपूर्ण सविस्तर माहिती खाली सविस्तरपणे वाचा.

वास्तविक, आता तुम्ही इंडिया पोस्ट पेमेंट बँकेद्वारे ऑनलाइन आधार ATM (AePS) सेवेचा लाभ घेऊन सहज पैसे काढू शकता.

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा 

आम्ही तुम्हाला सांगतो की या सुविधेमुळे तुम्हाला घरबसल्या कॅश मिळेल.

आधारद्वारे पैसे कसे काढायचे: बँक आणि एटीएममधून पैसे काढण्याचा ट्रेंड आता जुना झाला आहे.

आता तुम्ही इंडिया पोस्ट पेमेंट बँकेद्वारे ऑनलाइन आधार ATM (AePS) सेवेचा लाभ घेऊन सहज पैसे काढू शकता.

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
महत्त्वाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

या सुविधेअंतर्गत पोस्टमन तुमच्या घरी येऊन तुम्हाला रोख रक्कम काढण्यास मदत करेल.

इंडिया पोस्ट पेमेंट बँकेने सोशल मीडियावर केलेल्या पोस्टनुसार, जर तुम्हाला अचानक पैसे काढण्याची गरज भासली आणि तुमच्याकडे बँकेत जाण्यासाठी वेळ नसे.

तर तुम्ही इंडिया पोस्ट पेमेंटच्या आधार एटीएम सेवेचा (AePS) लाभ घेऊ शकता.

बँक तुम्ही घरबसल्या सहज पैसे काढू शकता. यामध्ये पोस्टमन तुमच्या घरी येऊन पैसे काढण्यास मदत करेल.

AePS काय?

AePS चे पूर्ण नाव Aadhaar Enabled Payment System आहे.

इथे क्लिक करून पहा 

याद्वारे कोणतीही व्यक्ती आपल्या बायोमेट्रिक्सचा वापर करून आधार लिंक केलेल्या खात्यातून सहज पैसे काढू शकते.

यामुळे तुमचा वेळ ह वाचेल व तुम्हाला कुठेही जाण्याची गरज पडणार नाही त्यामुळे या ट्रिक चा वापर करून तुम्ही तुमचे संपूर्ण काय पाहिजे तेवढे रक्कम मिळवू शकता त्यामुळे संपूर्ण खातेदारांपर्यंत ही बातमी नक्की शेअर करा सर्वांना कळू द्या की आता झाले आहे आपल्याला पप्पी काम त्यामुळे सर्वांपर्यंत नक्की शेअर करा. 

Golden reat today : सोने भाव घसरले ! सोन्याचे भाव 5000/ रुपयांनी झाले स्वस्त ; पहा एक तोळ्याची किंमत काय आहे आता ?

State Bank of India news : या बँकेकडून ग्राहकाला मिळणार महिन्याला 10000 हजार रुपये ; जाणून घ्या या विषयी संपूर्ण माहिती..

Maharashtra board 10th and 12th result date : विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी ; आता दहावी बारावी बोर्डाचा निकाल लागणार मे महिन्यामध्ये ? पहा कधी लागणार वाचा सविस्तर….

LPG gas silendar news : महत्वाची बातमी ! आता वाढले एलपीजी गॅस सिलेंडर चे दर” पहा किती रुपयांना मिळेल टाकी ?

New Bank payment news :

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!