ट्रेंडिंग

Gold new Price सोन्याच्या दारात मोठे बदल आजचे नवीन दर पहा

Gold new Price सोन्याच्या दारात मोठे बदल आजचे नवीन दर पहा

Gold new Price : आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या किमतीत मोठे बदल होताना दिसून आले आहे. अमेरिकन महागाईच्या आकड्यांची गुंतवणूकदारांना प्रतिक्षा आहे. याचा परिणाम सोने-चांदीवर दिसून आला आहे.

ऑगस्ट महिन्यात सोन्या-चांदीत घसरण दिसून आली तर जुलै महिन्यात सोन्याच्या भावाने उंच्चाकाची पातळी गाठली होती. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सोने 500 रुपयांनी तर चांदी 3,000 रुपयांनी घसरली होती. १० ग्रॅम सोन्यासाठी आज किती पैसे मोजावे लागतील पाहूया.

सोन्याच्या दारात मोठे बदल
👇👇👇
आजचे नवीन दर पहा

 

Today 22 Carat Gold Price :-
Gram 22K Today 22K Yesterday Price Change
1 gram ₹5,505 ₹5,515 ₹-10
8 gram ₹44,040 ₹44,120 ₹-80
10 gram ₹55,050 ₹55,150 ₹-100
100 gram ₹5,50,500 ₹5,51,500 ₹-1,000
Today 24 Carat Gold Rate :-
Gram 24K Today 24K Yesterday Price Change
1 gram ₹6,006 ₹6,016 ₹-10
8 gram ₹48,048 ₹48,128 ₹-80
10 gram ₹60,060 ₹60,160 ₹-100
100 gram ₹6,00,600 ₹6,01,600 ₹-1,000

नागरिकांसाठी खुशखबर..! सिमेंट आणि स्टीलच्या दरात मोठी घसरण; आता नवीन दर पहा

चांदीचे आजचे बाजारभाव

Today Silver Price

Gram Silver Rate
Today Silver Rate
Yesterday Daily Price Change
1 gram ₹74 ₹75 ₹-1
8 gram ₹592 ₹600 ₹-8
10 gram ₹740 ₹750 ₹-10
100 gram ₹7,400 ₹7,500 ₹-100
1 Kg ₹74,000 ₹75,000 ₹-1,000

आजचा सोन्याचा भाव

गुड रिटन्सच्या वेबसाइट्सनुसार ८ ऑगस्टला 22 कॅरेटनुसार 10 ग्रॅम सोन्यासाठी (Gold)55200 रुपये तर 24 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्यासाठी 60,210 रुपये मोजावे लागले होते. तर आज 22 कॅरेटनुसार 10 ग्रॅम सोन्यासाठी (Gold)55100 रुपये तर 24 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्यासाठी 60,110 रुपये मोजावे लागणार आहे. आज २४ कॅरेट सोन्याच्या भावात १०० रुपयांनी घसरण झाली आहे.

येथे क्लिक करून स्टील आणि सिमेंटचे नवीन दर पहा

चांदीचा भाव

आज गुड रिटन्सच्या वेबसाइट्सनुसार १० ग्रॅम चांदीसाठी 7३५ रुपये मोजावे लागणार आहे. त्यामुळे खरेदीदारांची गर्दी आज पाहायला मिळेल.

तुमच्या शहरातील 24 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या

गुड रिटन्सच्या वेबसाइट्सनुसार , मुंबईमध्ये (Mumbai) २४ कॅरेट सोन्याची किंमत 59,950 प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात २४ कॅरेट सोन्याचा (Gold) दर 59,950 रुपये असेल. नागपूरमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर 59,950 रुपये इतका असेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!