Gold And Silver Price Today : जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली असून चांदीचे दर विक्रमी उच्चांकी वर पोहोचले आहेत. वायदे बाजारात(MCX) पण सोन्याच्या किंमतीत बदल दिसून आला. काय आहेत आता किंमती?
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
सोने आणि चांदीच्या किंमतीत चढउताराचे सत्र आहे. रविवारी सोने खरेदीची योजना असेल अथवा गुंतवणुकीची तयारी असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. 2025 मध्ये सोन्याने आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढत 1 लाखांच्या पुढे झेप घेतली आहे. तर काही दिवसांपूर्वी सोन्यात मोठी घसरण पण ग्राहकांनी अनुभवली. गेल्या आठवड्याचा विचार करता वायदे बाजारासह (MCX) स्थानिक सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीत मोठी वाढ दिसून आली. आठवडाभरात 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याच्या किंमतीत 800 रुपयांची तेजी दिसून आली. दुसरीकडे जळगावच्या सरापा बाजारातही दोन्ही धातुच्या किंमतीत वाढ दिसून आली.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
वायदे बाजारात किती वाढल्या किंमती?
वायदे बाजारात ( MCX Gold Rate) सोन्याच्या किंमतीत बदल दिसून आला. 5 ऑगस्ट रोजीच्या 24 कॅरेट सोन्याच्या किंमतीत 96,990 रुपये प्रति ग्रॅम इतकी आहे. तर गेल्या आठवड्याच्या अखेरच्या दिवशी 11 जुलै रोजी त्याची किंमत 97,830 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचली आहेत. म्हणजे या दोन वायद्यात 10 ग्रॅम सोन्याची किंमत 840
जळगाव सराफा बाजारात किती किंमत?
जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली असून चांदीचे दर विक्रमी उच्चांकावर पोहोचले आहे. गेल्या दोन दिवसांत सोने 1 हजाराने, तर चांदी 5 हजारांनी महागली आहे.सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 1 हजार 249 रुपयांवर पोहोचले आहे. तर चांदीचे दर जीएसटीसह 1 लाख 16 हजार 390 रुपयांवर पोहोचले आहे. सराफा बाजाराच्या इतिहासात पहिल्यांदाच चांदीच्या दराने 1 लाख 16 हजारांचा आकडा पार केला. या दरवाढीचे नेमके कारण स्पष्ट
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा