Gold-Silver Price Today: सराफा बाजारात सोन्याचे भाव गेल्या काही दिवसांपासून गगनाला भिडले होते. सोन्यांच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने ऐन लग्नसराईत ग्राहकांच्या इतखिशाला मोठी झळ लागत होती. अशातच आज पुन्हा शुक्रवारी सोन्याच्या दरात वाढ झाल्याचे पाहायला मिळाले आहे. तर चांदीच्या दरातही बदल झाला आहे. चला तर मग जाणून घेऊया काय आहे आजचा भाव…आजचे लेटेस्ट दर खाली दिले आहेत.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, आज २५ एप्रिल २०२५ रोजी देशात १० ग्रॅम २५ कॅरेट सोन्याचा दर ९६,०३० रुपये आहे. तर २२ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याचा दर ८८,०२८ रुपये आहे. तर १ किलो चांदीचा दर ९७,९६० रुपये आहे. याशिवाय १० ग्रॅम चांदीचा दर ९८० रुपये आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात. याबरोबरच तुमच्या शहरात नेमके काय दर आहेत जाणून घेऊ…
अधिक माहितीसाठी येथेक्लिक करा