Gold silver rate today : ग्राहकांना दिलासा! सोन्याचा भाव खाली घसरला– जाणून घ्या १० ग्रॅमचे दर

 

 

 

Gold silver rate today : ग्राहकांना दिलासा! सोन्याचा भाव खाली घसरला– जाणून घ्या १० ग्रॅमचे दर

 

 

गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे दर सातत्याने वाढत होते, त्यामुळे ग्राहकांची खिशाला चांगलीच झळ बसत होती. मात्र आज 29 जुलै 2025 रोजी (मंगळवार), सोन्याच्या भावात थोडीशी घट झाली आहे. चांदीच्या दरातही काही प्रमाणात बदल झालेला दिसून येतो.

 

 

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

 

 

 

आजचे सोन्या-चांदीचे दर (Gold-Silver Price Today)

 

बुलियन मार्केटनुसार, आज २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ९८,१४० रुपये आहे, तर २२ कॅरेट सोन्याचा दर ८९,९६२ रुपये आहे. याशिवाय, १ किलो चांदीसाठी दर १,१३,५८० रुपये इतका आहे. तर १० ग्रॅम चांदीसाठी दर १,१३६ रुपये आहे.

 

सोन्याचे दागिने घेताना त्यावर उत्पादन शुल्क, राज्य कर, मेकिंग चार्जेस लागतात, त्यामुळे किमती शहरानुसार थोड्या बदलतात.

 

प्रमुख शहरांतील आजचे सोन्याचे दर

 

 

सोने खरेदी करताना सराफाकडून विचारले जाते की २२ कॅरेट हवे की २४ कॅरेट. त्यामुळे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की या दोघांमधील नेमका फरक काय असतो.

 

२४ कॅरेट सोने: ९९.९% शुद्ध असते, पण ते खूप मऊ असल्यामुळे त्याचे दागिने तयार करणे कठीण असते.

२२ कॅरेट सोने: साधारणतः ९१% शुद्ध असते. उरलेल्या ९% मध्ये तांबे, चांदी, जस्त यांसारखी धातू मिसळून त्याचे दागिने बनवले जातात.

म्हणूनच बहुतांश दागिन्यांसाठी २२ कॅरेट सोन्याचा वापर केला जातो.

 

 

 

 

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

error: Content is protected !!