मोठ्ठी भरती : एकूण 0500 पदांची HDFC बँक मध्ये भरती सुरू ! | HDFC BANK BHARTI 2025

 

 

 

HDFC BANK BHARTI 2025 :तुम्ही बँकिंग क्षेत्रात नोकरी शोधत असाल तर ही चांगली संधी आहे.भारतातील सर्वात मोठी बँक HDFC बँक मध्ये तब्बल 500 पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे.त्यासाठी खालील नमुद पात्रता निकष पूर्ण करणा-या, इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. बँक क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. भरतीची जाहिरात HDFC द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली

 

 

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

 

 

भरती विभाग : HDFC द्वारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

 

भरती प्रकार : बँकिंग क्षेत्रात नोकरीची सुवर्णसंधी आहे.

 

पदाचे नाव : रिलेशनशिप मॅनेजर.

 

शैक्षणिक पात्रता : पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. (अधिकृत जाहिरात वाचावी.)

 

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

 

 

 

अर्ज स्विकारण्याची पद्धती :

 

ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.

 

वयोमर्यादा : 35 वर्षांपर्यंत.

 

अर्ज सुरू : 30 डिसेंबर 2024 पासून अर्ज सुरू झाले आहेत.

 

इतर आवश्यक पात्रता :

 

1) सेल्समधील 1-10 वर्षांचा अनुभव असलेले.

 

2) पदवीधर मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणतीही पदवी नियमित अभ्यासक्रमांतर्गत

 

 

 

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

 

 

 

Leave a Comment

error: Content is protected !!