अखेर चक्रीवादळ धडकले आज रात्री हे 10 जिल्हे उध्वस्त होणार हवामान खात्याचा गंभीर इशारा

अखेर चक्रीवादळ धडकले आज रात्री हे 10 जिल्हे उध्वस्त होणार हवामान खात्याचा गंभीर इशारा

 

 

 

Heavy Rain Alert | मुंबईत पुन्हा एकदा मुसळधार पावसाने हजेरी लावली असून भारतीय हवामान विभागाने पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट (Red Alert) जारी केला आहे. सायन, लोअर परळ, वरळी, दादर, कुर्ला, घाटकोपर, पवई या भागांत जोरदार पावसाचा जोर असल्याचे निरीक्षणात आले आहे. पावसाबरोबर वादळी वाऱ्याचा तडाखा बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. (Mumbai Rain Alert)

 

 

 

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

 

 

 

ताशी ४० ते ५० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांना अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) 1916 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन केलं आहे.

 

पाणी साचण्याचा धोका, सखल भागांमध्ये विशेष खबरदारी घ्या

 

 

 

 

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

 

चर्चगेट, महालक्ष्मी, मुंबई सेंट्रल, दादर, माटुंगा, फोर्ट हे भाग सखल असल्याने पाणी साचण्याचा धोका अधिक आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाच्या सरी सुरू असून हवामान विभागाच्या रडारवर घनदाट ढग आणि वाऱ्याची सक्रियता स्पष्ट दिसत आहे.

 

पावसामुळे निर्माण होणाऱ्या अडचणींचा सामना करण्यासाठी महानगरपालिकेने सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तरीही नागरिकांनी शक्यतो घरातच राहावे आणि पावसाचा अंदाज लक्षात घेऊन प्रवासाचे नियोजन करावे.

 

Heavy Rain Alert | नवी मुंबई, रायगड, डोंबिवलीतही जोरदार पावसाचा इशारा :

 

 

मुंबईसह नवी मुंबई (Ravi Mumbai) आणि रायगड (Raigad) जिल्ह्यांमध्येही हवामान विभागाने मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. नवी मुंबईतील वाशी, बेलापूर, नेरुळसह अनेक भागांत सकाळपासूनच पाऊस कोसळतो आहे. रायगडमधील अलिबाग, पेण, पनवेल येथेही पावसाचा जोर वाढला आहे. (Rain Alert)

 

 

 

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

 

 

 

 

मुख्यमंत्र्यांचा क्रांतिकारी निर्णय एसटी आता पुरुषांनाही महिलांसारखंच एसटीत हाफ तिकीट लागणार ! नविन निर्णय – मुख्यमंत्री फक्त 1 कागदपत्र आवश्यक

 

Leave a Comment

Close Visit agrinews24tas

error: Content is protected !!