अतिवृष्टी अनुदानाच्या गावानुसार लाभार्थी यादी जाहीर, यादीत नाव पहा..!

 

 

 

 

Heavy Rains Compensations : जून ते सप्टेंबर २०२४ च्या दरम्यान अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतजमिनीच्या झालेल्या नुकसान मदतीसाठी मंगhळवारी (ता. २५) राज्य सरकारने मंजूरी दिली आहे. नाशिक, पुणे, नागपूर, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर विभागातील २३ हजार ६५ बाधित शेतकऱ्यांसाठी २९ कोटी २५ लाख ६१ हजारांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे.

 

 

यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

 

 

Leave a Comment

error: Content is protected !!