मोठी बातमी या’ तारखेनंतर राज्यभर पाऊस धो धो बरसणार! संपूर्ण हवामान अंदाज पहा | IMD Rain Alert
IMD Rain Alert:महाराष्ट्रात मान्सून पुन्हा एकदा सक्रीय होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. पुणे शहर आणि कोकणात पावसाचा जोर लक्षणीय वाढला असून, अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
बुधवारी रात्री पुण्यात आणि कोकणातील काही भागात जोरदार सरी कोसळल्या. यामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला असला, तरी पुढील काही दिवसांत हवामान आणखी खवळण्याची शक्यता आहे.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
कोकणातील रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्गसह पुणे, सातारा, कोल्हापूर, नाशिक या घाटमाथ्यालगतच्या जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान विभागाचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ के. एस. होसाळीकर यांनी सोशल मीडियावर माहिती देताना स्पष्ट केलं की, ६ जुलैपासून कोकण व पश्चिम महाराष्ट्रात पाऊस चांगला सक्रीय होणार आहे.
विशेषतः मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर या जिल्ह्यांमध्ये ३ ते ६ जुलै दरम्यान मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला गेला आहे. या कालावधीनंतर मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांमध्येही पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.
विदर्भात गुरुवारी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असून, काही भागांत ढगाळ वातावरण राहील. मराठवाड्यातील शेतकरी वर्गाला या पावसाची प्रतीक्षा असल्याने, ६ जुल्यानंतर पावसाचा