जय पवारांनी शेअर केला धक्कादायक Video Jay Pawar On Ajit Pawar Plane Crash

 

 

 

Jay Pawar On Ajit Pawar Plane क्राशल: राज्याचे दिवंगत उमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमानाला 28 जानेवारीला अपघात (Ajit Pawar Plane Crash) झाला. या घटनेच्या 1 महिन्यानंतर विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल समोर आला.

 

 

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

 

 

 

विमान अपघात चौकशी प्राधिकरणाकडून 22 पानांचा प्राथमिक अहवाल सादर करण्यात आला. या अहवालात सुरुवातीला हे विमान झाडावर आदळलं. त्यानंतर जमिनीवर कोसळलं. ही घटना घडली तेव्हा बारामती विमानतळावर 3 हजार मीटर दृश्यमानता होती,असं अहवालात नमूद करण्यात आलं.

 

तर, उड्डाणापूर्वी पायलटनं मद्यपान केलं नव्हतं, असंही अहवालात म्हटलंय. दरम्यान, अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांनी एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये VSR चे मालक रोहित सिंह मुख्य पायलटच्या सीटवर उड्डाणादरम्यान झोपलेले असल्याचा दावा जय पवार यांनी केला आहे. (

माझ्या वडिलांना आपण गमावले. ही वेदना आयुष्यभर साथ देणार आहे. या व्हिडीओमध्ये VSR चे मालक रोहित सिंह मुख्य पायलटच्या सीटवर उड्डाणादरम्यान झोपलेले दिसत आहेत. आकाशात असताना असा निष्काळजीपणा असू शकत नाही.

 

 

 

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा 

 

 

 

 

हे अत्यंत गंभीर आणि धक्कादायक आहे, असं जय पवार म्हणाले. मी DGCA ला ठामपणे मागणी करतो की, या प्रकरणात तात्काळ कठोर कारवाई व्हावी. संपूर्ण चौकशी होईपर्यंत VSR ची सर्व विमाने तात्काळ ग्राउंड करण्यात यावीत आणि रोहित सिंह यांना त्वरित अटक करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी…ही एका मुलाची आर्तहाक आहे. माझ्या वडिलांसाठी आणि प्रत्येक प्रवाशाच्या सुरक्षिततेसाठी…असं जय पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत सांगितले. (Jay Pawar 

 

 

लॅंडिंगवेळी दृश्यमानता फक्त 3 किलोमीटर, VFR नियमांनुसार आवश्यक किमान दृश्यमानता 5 किमी गरजेचे

 

उपग्रह चित्रांनुसार परिसरात हलके धुके

 

बारामती हे अनियंत्रित एअरफिल्ड, रनवे मार्किंग फिकट, सैल खडी, रनवे बाजूस विंडसॉक नाही, संरक्षक भींत अपुरी सारख्या त्रुटी आढळल्या

 

पहिल्या प्रयत्नात गो-अराउंड, दुसऱ्या प्रयत्नात रनवे वर लँडिंग क्लीअरन्स, पायलटने “Field in sight” कळवलं

 

 

दोन्ही फ्लाइट रेकॉर्डर्स म्हणजेच फ्लाइट डेटा रेकॉर्डर (SSFDR) आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर (SSCVR) हे विमानाच्या अवशेषांतील त्यांच्या मूळ जागी

 

दोन्ही रेकॉर्डर्स अवशेषांमधून बाहेर काढण्यात आले असून, डेटा पुनर्प्राप्ती आणि पुढील विश्लेषणासाठी पाठवला

 

 

अपघातादरम्यान दोन्ही रेकॉर्डर्स उच्च तापमानाच्या संपर्कात आल्यामुळे उपकरणांना उष्णतेमुळे नुकसान

 

फ्लाईट डेटा रेकाॅर्डरचा डेटा यशस्वीपणे डाऊनलोड

 

काॅकपिट व्हाॅइस रेकाॅर्डर डेटा डाउनलोड करण्यासाठी आवश्यक साधनसामग्री व तांत्रिक कौशल्य हे निर्मिती करणाऱ्या कंपनीकडे, अशात अमेरिकेच्या मानांकननुसार डेटा रिट्रॅक्ट केला जाणार

 

प्रवासाआधी दोन्ही वैमानिकांकडून मद्यपान करण्यात आलं नव्हतं, टेस्ट निगेटिव्ह

 

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

 

 

 

 

Leave a Comment

error: Content is protected !!