जिओने 84 दिवस मोफत रिचार्ज, नवीन प्लॅन जाहिर सर्व जिओच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी

जिओने 84 दिवस मोफत रिचार्ज, नवीन प्लॅन जाहिर

सर्व जिओच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी

 

 

 

 

Jio 83 Days Recharge Plan :मोबाइलमध्ये रिचार्ज असणे किती महत्त्वाचे आहे हे आज काय वेगळं सांगण्याची गरज नाही. त्यामुळे अनेक दूरसंचार कंपन्या आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन रिचार्ज प्लॅन घेऊन येत असतात. अशातच भारतातील आघाडीची दूरसंचार कंपनी रिलायन्स जिओ आपल्या युजर्सच्या गरजा पूर्ण करण्यासाठी रिचार्ज प्लॅनमध्ये सतत नवनवीन बदल करत असते. वाढता रिचार्ज खर्च लक्षात घेवून आता जिओने जास्त वैधता आणि ओटीटी सबस्क्रिप्शन असलेले प्लॅन सादर केले आहेत. तर आज आपण १,२९९ रुपयांच्या रिचार्ज प्लॅनबद्दल जाणून घेणार आहोत.

 

 

जिओ रिचार्ज विषयी अधिक माहिती पाहण्यासाठी इथेक्लिक करा 

Leave a Comment

error: Content is protected !!