kadba Kutti Yojana 2023
kadba Kutti Yojana 2023 कडबा कुट्टी मशीन साठी शासन देणार 20 हजार रुपये अनुदान लवकर करा आपला अर्ज
कडबा कुट्टी योजना साठी आवश्यक कागदपत्रे,
आधार कार्ड, मोबाईल नंबर लिंक असणे,
आवश्यक बँक,
पासबुक जात प्रमाणपत्र,
शेतीचा सातबारा,
आठ अ उतारा,
इथे क्लिक करून
ऑनलाईन अर्ज करा
असा करा ऑनलाईन अर्ज.
शासकीय अनुदानावर जर तुम्हाला कडबा कुट्टी मशीन खरेदी करायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज सादर करावा लागतो. हा अर्ज सादर करण्यासाठी खालील पद्धतीचा अवलंब करा.
या लेखाच्या सर्वात खाली कडबा कुट्टी मशीनसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा या संदर्भात व्हिडीओ दिलेला आहे. तो व्हिडीओ बघा आणि त्यानुसार तुमचा अर्ज सादर करा.
- mahadbt वेब पोर्टलवर जा.
- युजर आयडी पासवर्ड टाकून लॉगीन करा.
- तुमची नोंदणी झाली नसेल तर नोंदणी करण्यासाठी येथे टच करा.
- लॉगीन केल्यावर अर्ज करा असे अशी लिंक दिसेल त्यावर क्लिक करा.
- कृषी यांत्रिकीकरण या पर्यायावर क्लिक करा.
- जसे हि तुम्ही कृषी यांत्रिकीकरण या पर्यायावर क्लिक कराल त्यावेळी एक अर्ज तुमच्या कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर ओपन होईल त्यामध्ये खालीलप्रमाणे माहिती निवडायची आहे.
- मुख्य घटकमध्ये कृषी यंत्र अवजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य हा पर्याय निवडा.
- तपशील या पर्यायाखालील तपशिलामध्ये मनुष्यचलित अवजारे हा पर्याय निवडा.
- व्हील ड्राईव्ह प्रकार आणि एच पी श्रेणीमध्ये काही पर्याय निवडायचा नाही.
- यंत्र सामग्री अवजारे या पर्यायासाठी फॉरेज ग्रास ॲण्ड स्ट्रा हा पर्याय निवडा.
- प्रकल्प खर्च श्रेणी रिकामी सोडा.
- सर्वात शेवटी मशीनच्या प्रकारामध्ये Above 3 व upto 3 असे पर्याय दिसेल त्यापैकी एक पर्याय निवडा आणि अर्ज जतन करा या बटनावर क्लिक करा.
अशा पद्धतीने तुम्ही कडबा कुट्टी मशीनसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता.