कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये 10वी/12वी/पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांची भरती | Krushi Utpanna Bajar Samiti Bharti 2025

 

 

 

Krushi Utpanna Bajar Samiti Bharti 2025 : कृषी उत्पन्न बाजार समिती, यांचे आस्थापनेवरील खाली दिलेल्या रिक्त पदावर सरळसेवेने नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तरी 10वी/12वी/पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांना कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये नोकरी मिळवण्यासाठी मोठी संधी आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात कृषी उत्पन्न बाजार समिती द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती

 

 

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

 

भरती विभाग : कृषी उत्पन्न बाजार समिती द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.

 

भरती प्रकार : कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी.

 

पदाचे नाव : सौदा लिपीक भुसार, सौदा लिपीक रेशीमकोष, संगणकीय लिलाव ऑपरेटर, पेट्रोल पंप इनचार्ज, निर्यात केंद्र ऑपरेटर, सहा. संगणकीय लिलाव ऑपरेटर.

 

with Fo

 

oak

 

शैक्षणिक पात्रता : 10वी / 12वी / पदवीधर उत्तीर्ण. (अधिकृत जाहिरात वाचावी.)

 

मासिक वेतन : 19,900 ते C 63,200 रुपये. (प्रत्येक पदांचे मासिक

 

 

 

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

 

 

 

 

अर्ज पद्धती : ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.

 

भरती कालावधी : कायमस्वरूपी (Permanent) नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी.

 

पदाचे नाव व आवश्यक पात्रता :

 

सौदा लिपीक भुसार :

 

एस.एस.सी पास किंवा तत्समतुल्य परीक्षा तसेच कोणत्याही शाखेचा पदवीधर आणि कॉम्प्युटरवर मराठी, इंग्रजी टायपिंग आवश्यक महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण मंडळ मुंबई यांचेकडील एम. एस.सी.आय.टी.

 

परीक्षा उत्तीर्ण. Co

 

New

 

सौदा लिपीक रेशीमकोष : एस.एस.सी पास किंवा तत्समतुल्य

 

 

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

Leave a Comment

Close Visit agrinews24tas

error: Content is protected !!