Ladaki Bahin June Hafta List मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा बारावा हप्ता म्हणजेच जून महिन्याचा हप्ता अनेक लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा झाला आहे. मात्र यावेळी काही महिलांच्या खात्यात पैसे जमा न झाल्याने त्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे.
लाडकी बहीण लाभार्थी यादी मध्ये आपले नाव पहा
सामान्यतः योजनेचे पैसे चार ते पाच दिवसांच्या कालावधीत सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होत असायचे, परंतु यावेळी दहा-बारा दिवस उलटूनही काही महिलांच्या खात्यात पैसे आले नाहीत. यामुळे अनेक लाडक्या बहिणी चिंतेत आहेत की त्यांना जून महिन्याचा हप्ता मिळणार का नाही.
लाडकी बहीण लाभार्थी यादी मध्ये आपले नाव पहा
ow to Check Beneficiary List of Ladki Bahin Yojana: माझी लाडकी बहीण या योजनेसाठी महाराष्ट्रातील लाखो महिलांनी अर्ज भरले आहेत. या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकारकडून लाभार्थी महिलांना प्रत्येक महिन्याला १,५०० रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे. विशेष म्हणजे सरकार या योजनेचा पहिला हप्ता रक्षाबंधनाच्या दिवशी पाठविणार असल्याची माहिती समोर आली होती. पण, आता महिलांसाठी आनंदाची बातमी आहे की, सरकार त्याआधीच महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा करणार आहे. लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट १९ ऑगस्टच्या आधीच मिळणार असल्याची माहिती आहे.
लाडकी बहीण लाभार्थी यादी मध्ये आपले नाव पहा
राज्य सरकारने जून महिन्याच्या हप्त्याचे वितरण आता बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे ज्या महिला जून महिन्याच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत होत्या किंवा पुन्हा वितरण होईल अशी आशा बाळगत होत्या, त्यांना मोठी निराशा होणार आहे. राज्य विधानसभेच्या अधिवेशनात अनेक आमदारांनी याबद्दल प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी सुचवले आहे की सरकारने एक वेबसाइट सुरू करावी जिथे महिला आपला आधार नंबर टाकून पैसे मिळणार का नाही हे तपासू शकतील. यामुळे महिलांना योजनेची स्थिती समजण्यास मदत होईल.
लाडकी बहीण लाभार्थी यादी मध्ये आपले नाव पहा
राज्य सरकारने योजनेच्या हप्त्याच्या वितरणासाठी सुमारे 2985 कोटी रुपयांचा निधी महिला व बाल विकास विभागाकडे वर्ग केला होता. या निधीच्या आधारे सर्व पात्र महिलांना नेहमीप्रमाणे योजनेचे पैसे मिळतील अशी अपेक्षा होती. मात्र तांत्रिक कारणांमुळे काही महिलांना हा लाभ मिळाला नाही. यामध्ये प्रामुख्याने आधार बँक सीडिंग न झालेल्या खात्यांची समस्या आहे.
अनेक लाभार्थी महिला सर्व अटी व निकषांमध्ये पात्र आहेत, परंतु फक्त त्यांचे आधार बँक सीडिंग ऍक्टिव्ह नसल्याने किंवा आधार आणि बँक खाते एकमेकांशी लिंक नसल्याने त्यांना योजनेचा हप्ता वितरित करण्यात आला नाही. यामुळे जर तुम्हाला योजनेचे पैसे आले नसतील तर सर्वात आधी तुम्हाला तुमचे बँक खाते आधार कार्डशी संलग्न आहे का हे तपासावे लागणार आहे. आधार कार्डची लिंक न झाल्यास तुम्हाला बँकेत जाऊन आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करावे लागेल.
भविष्यातील पैशांच्या वितरणाबाबत
जून महिन्याचा हप्ता न मिळालेल्या महिलांना जुलै महिन्यात हे पैसे मिळणार का नाही हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न आहे. सध्या यासाठी कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण दिले गेले नाही. सरकारने अद्याप कोणतेही पोर्टल अथवा वेबसाइट उपलब्ध केली नाही जिथे जाऊन महिला पैसे का आले नाहीत हे तपासू शकतील. यामुळे अनेक लाडक्या बहिणी नाराज आहेत आणि ते विविध ठिकाणी जाऊन चौकशी करत आहेत.
Mukhymantri Majhi Ladki Bahin Yojana Scheme : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता आता महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे लवकरच महिलांच्या खात्यात पैसे येणार आहेत. यामध्ये काही महिलांच्या खात्यात 1500 तर काही महिलांच्या खात्यात 4500 रूपये जमा होणार आहेत. त्यात आता लाडकी बहीण योजनेची लाभार्थी यादी ही समोर आली आहे. ही यादी नेमकी कशी डाऊनलोड करायची? आणि तुमचे नाव नेमके कसे तपासायचे? हे जाणून घेऊयात.