हे शोधण्यासाठी सुरू आहे कागदपत्रांची छाननी; लाटलेले २१ कोटी ४४ लाख रुपये राज्य सरकार परत घेणार का?
यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा
१४,२९८ पुरुषांनी घेतल्याची अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. दहा महिन्यांपर्यंत या लाडक्या पुरुषांना २१.४४ कोटी रुपयांचे वाटपही करण्यात आले. अधिकृत सूत्रांनी ही माहिती दिली.
लाखो ज्येष्ठ नागरिक महिलांनीही घेतला लाभ
६५ वर्षे वयावरील व्यक्तींना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही, असा नियम आहे. कारण त्यांना राज्य सरकारच्या इतर योजनांचा आर्थिक लाभदिला जातो.
असे असतानाही ६५ वर्षे वयावरील २ लाख ८७ हजार ८०३ वयोवृद्ध महिलांनी