नियम डावलून लाभ घेतलेल्या लाडक्या बहिणीकडून होणार पैशांची वसुली ! Ladki bahin Yojana…|

Ladki bahin Yojana…|महाराष्ट्रातील महत्त्वाची योजना: माझी लाडकी बहीण योजनामहाराष्ट्र सरकारने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरू केलेली “माझी लाडकी बहीण योजना” सध्या राज्यातील सर्वात चर्चेत आहे. 21 ते 65 वर्षे वयोगटातील महिलांना या योजनेत दरमहा 1,500 रुपये देण्याचा निर्णय घेतला गेला आहे. ही योजना पावसाळी अधिवेशनात शिंदे सरकारने लागू केली होती, आणि राज्याच्या अर्थसंकल्पात अजित पवार यांनी याची घोषणा केली होती.

 

 

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

 

योजना लाभार्थींनी अपात्र नसावे.कुटुंबातील कोणत्याही सदस्याला सरकारी नोकरी असल्यास योजना लागू होणार नाही.लाभ घेत असलेल्या महिलांसाठी इतर सरकारी योजनांमध्ये अर्ज सादर करणे अयोग्य आहे.

अशा अटी असूनही काही महिलांनी अपात्र असूनही योजनेचा लाभ घेतला असल्याचे आढळून आले आहे.

 

 

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

अपात्र महिलांकडून वसुलीचा निर्णय

महिला व बालविकास विभागाने ही योजना योग्य आणि गरजू महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी कठोर पावले उचलली आहेत.

 

 

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

 

 

लाडकी बहिण योजना: महिलांसाठी अर्जंट सूचना – केवळ ही 2 कागदपत्र असतील तरच 6 वा हप्ता (2100 रुपये) जमा होणार!अपात्र महिलांची छाननी केली जाईल.अपात्र ठरलेल्या महिलांकडून घेतलेले लाभ परत वसूल करण्यात येतील.अपात्र लाभार्थींवर कायदेशीर कारवाई केली जाईल.महत्त्वाचे: ज्या महिलांनी “संजय गांधी निराधार योजना” किंवा अन्य योजनांचा लाभ घेतला आहे, अशा महिलांवर विशेष लक्ष दिले जाईल.

 

अधिक माहिती साठी येथे क्लिक करा 

Leave a Comment

Close Visit agrinews24tas

error: Content is protected !!