ई केवायसी केल्यानंतर हे 8 बँक खाते चालणार नाही 10 नोव्हेंबरपासून सर्व बहीणींचे पैसे बंद बहिणींना तातडीची सूचना लगेच खाते बदला
ई केवायसी केल्यानंतर हे 8 बँक खाते चालणार नाही 10 नोव्हेंबरपासून सर्व बहीणींचे पैसे बंद बहिणींना तातडीची सूचना लगेच खाते बदला Ladki Bahin Yojana E-KYC : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना महायुती सरकारने राज्यातील महिलांसाठी सुरू केलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून लाखो पात्र महिलांना दर महिन्याला १,५०० रुपयांचा हफ्ता त्यांच्या बँक
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
खात्यामध्ये वर्ग केला जातो. आतापर्यंत मागील काही महिन्यांचे पैसे लाभार्थी महिलांना मिळालेही आहेत. आता लाडकी बहीण योजनेसाठी राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी आता लाभार्थी महिलांना ई-केवायसी (Ladki Bahin Yojana E KYC)अनिवार्य करण्यात आली आहे. योजनेतील सर्व लाभार्थी महिलांना ईकेवायसी (Ladki Bahin Yojana E KYC) पूर्ण करावी लागणार आहे. महिला व बालविकास विभागाकडून त्यासंदर्भातील पोर्टल विकसित करण्यात आलं आहे. या पोर्टलवर ईकेवायसी करताना ओटीपीबाबत तांत्रिक अडचणी महिलांना येत असल्याचं समोर आलं होतं. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी त्यांच्या सोशल मिडीया एक्स प्लॅटफॉर्मवर पोस्टकरुन ओटीपीबाबत येणाऱ्या अडचणींची बाब निदर्शनास आल्याचं सांगितलं. ईकेवायसीमधील तांत्रिक अडचणी दूर करण्यात येतील, असंही त्यांनी म्हटलं. त्यानंतर आता ईकेवायसी (Ladki Bahin Yojana E KYC)करण्याची शेवटची तारीख देण्यात आली आहे, या तारखेच्या आधी लाडक्या पात्र बहिणींना ईकेवायसी पूर्ण करावी लागणार आहे.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा