शेतकऱ्यांना 1-2 गुंठा खरेदी विक्री करता येणार, नवीन नियम येथे पहा

        Land survey महाराष्ट्र शासनाने नुकताच जमीन तुकडेबंदी कायदा रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या कायद्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. आता हा कायदा रद्द झाल्याने, एक गुंठा जमिनीची खरेदी-विक्री करणे देखील कायदेशीररित्या शक्य होणार आहे. यामुळे राज्यातील लाखो नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून … Continue reading शेतकऱ्यांना 1-2 गुंठा खरेदी विक्री करता येणार, नवीन नियम येथे पहा