VIDEO: “आयुष्यात बिबट्यासारखं संधीचं सोनं करता यायला हवं” झुडपात लपून बसत क्षणात केला हरणाचा गेम; हुशारी पाहून थक्क व्हाल

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Leopard attacked video: ‘शिकार करो या शिकार बनो’ हा जंगलात जगण्याचा नियम आहे. जर तुम्हाला शिकार करता येत नसेल, तर सुरक्षित राहण्याची कला शिकून घ्यायलाच हवी; अन्यथा तुमची काही खैर नाही. जंगलात कोणीही सुरक्षित नसतं. जंगलात प्रत्येक प्राण्याला त्याची स्वत:ची सुरक्षा करण्यासाठी खूप अलर्ट राहावं लागतं. सोशल मीडियावर प्राण्यांशी संबंधित अनेक व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. हे व्हिडीओ कधी थरारक असतात; तर काही व्हिडीओ मजेदार असतात. त्यामध्ये आणखी एका व्हिडीओची भर पडली आहे.

 

 

व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा 

 

 

 

 

 

व्हिडीओ पाहिले असतील, जे पाहून तुम्हाला नक्कीच हसू आले असेल. वन्यजीवांबाबतचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरलही होतात. जंगलात प्राण्यांना जगण्यासाठी दररोज संघर्ष करावा लागतो. सामान्यतः वाघ, सिंह आणि बिबट्या हे जंगलात अतिशय धोकादायक शिकारी प्राणी मानले जातात. कितीही मोठा प्राणी असूदेत बिबट्याला बघून पळून जातो. काही वन्य प्राणी असे असतात की ते जंगलात असो किंवा दुसरीकडे कुठे, त्यांची भीती कायम असते. मात्र बिबट्या हा अतिश हुशार प्राणी आहे, त्याला आपली शिकार कशी शोधायची हे बरोबर माहित असतं. तर दुसरीकडे हरीण किती चपळ प्राणी आहे हेही आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे.

 

 

व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा 

 

 

 

 

 

Leave a Comment

error: Content is protected !!