पठ्ठ्यानं तस्करीसाठी लपवली दारू की तुम्ही VIDEO पाहून पोट धरुन हसाल

 

 

 

 

 

Liquor funny video सोशल मीडिया हे माहितीचं प्लॅटफॉर्म आहे, येथे आपल्याला टेक्ट, फोटो आणि व्हिडीओ स्वरुपात माहिती मिळते. तर काही व्हिडीओ हे खूपच मनोरंजक असतात. सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा काही नेम नाही. सोशल मीडिया हे माहिती आणि व्हिडीओचं भंडार आहे, असं म्हणायला काहीच हरकत नाही. सध्या एक असाच व्हिडीओ समोर आला आहे, जो पाहून तुम्हाला हसाव की रडावं हेच कळणार नाही.

 

व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा 

 

दारू पिणं हे शरिरासाठी किती हानिकारक आहे हे वेगळं सांगायला नको. गेली कित्येक दशकं दारूचे दुष्परिणाम आपण पहाता आलो आहोत. बरं, या दारू विरोधात मोठमोठ्या सामाजिक संस्था, वैद्यकिय तज्ञ, प्रशासन शिवाय शाळा, कॉलेजांमध्ये देखील जनजागृती केली जाते. पण दारूचं व्यसन काही सुटत नाही. कितीही कारवाया केल्या तरी दारुची तस्करी ही होतच असते. अशाच एका व्यक्तीने पोलिसांपासून दारु लपवून घेऊन जाण्यासाठी दारू अशा ठिकाणी लपवली की कुणाला शंकाही येणार नाही. मात्र पोलिसांनी ती शोधून काढलीच, याचा व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.

 

व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा 

 

 

दारु माणसाला काहीही करण्यासाठी भाग पाडू शकते. याच्या अनुभव बऱ्याच लोकांना आला असेल. तसेच तुम्ही काही लोकांना असं करता पाहिलं असेल. नेहमी शांत असलेली व्यक्ती अचानक दारु प्यायल्यानंतर वाघ बनते आणि आकाशातील चंद्र तारे तोडून आणण्याच्या बाता मारते. मात्र मुळात त्यांना यावेळी कशाचेच भान नसते. त्यांना स्वत:लाही धड सावरता येत नाही. दारुच्या मागे लोक इतके वेडे असतात की त्यांना कशाचीही भीती राहत नाही. अशाच एका व्यक्तीनी दारुची तस्करी करण्यासाठी मोठी रिस्कघेतली आणि फसला.

Leave a Comment

Close Visit agrinews24tas

error: Content is protected !!