Maggie video goes viral मॅगी खायला फक्त लहान मुलांनाच नाही, तर मोठ्यांनासुद्धा आवडते.मॅगी हा असा पदार्थ आहे जो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतो.तुम्ही किंवा तुमची मुलं मॅगीप्रेमी असतील तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. बस दो मिनट…’ असे करीत ‘मॅगी’ तयार करणाऱ्या माधुरी दीक्षितची जाहिरात सर्वांनीच पाहिली असेल.
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
खूप घातक आहे. अशातच सध्या समोर आलेल्या व्हिडीओवरून दोन मिनिटांत तयार होणारी ‘मॅगी’ लहान मुलांसह मोठ्यांच्या आरोग्यालाही महाग ठरणार असल्याचे दिसत आहे. एका तरुणीने दावा केला आहे की, एका मॅगी नूडल्समध्ये जिवंत किडे होते. याचा किळसवाणा व्हिडीओही सध्या सगळीकडे व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही मॅगी खाताना शंभर वेळा विचार कराल.