MAHA FDA Bharti 2025 : अन्न वऔषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य, मुंबई तसेच सर्व विभागीय कार्यालयासाठी नवीन रिक्त पदे भरली जात आहेत. भरतीची जाहिरात अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य, मुंबई द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी खाली दिलेली pdf जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, pdf जाहिरात खाली पहा.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
भरती विभाग : अन्न व औषध
प्रशासन, महाराष्ट्र राज्य द्वारे जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
पदाचे नाव : खाली दिलेली अधिकृत जाहिरात
वाचा.ng
both
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
मासिक मानधन / वेतन :
30,000 ते 40,000 रुपये मासिक मानधन निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना दिले जाणार आहे.
अधिकृत जाहिरात, अर्ज व अधिक माहिती खाली दिली आहे.
अर्ज पद्धती: या पदांसाठी अर्ज केवळ ऑफलाईन पद्धतीनेच स्वीकारले जातील.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
वयोमर्यादा: अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय ६५ वर्षांपेक्षा अधिक नसावे. variants
भरती कालावधीः निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती करार तत्वावर ११ महिन्यांसाठी असेल, जी प्रशासनाच्या गरजेनुसार वाढवली जाऊ शकते.
पदाचे नावः ही भरती वरिष्ठ विधी अधिकारी आणि विधी अधिकारी या कायदेशीर पदांसाठी आहे.
एकूण पदेः या भरती प्रक्रियेद्वारे
पदाचे नावः ही भरती वरिष्ठ विधी अधिकारी आणि विधी अधिकारी या कायदेशीर पदांसाठी आहे.
एकूण पदेः या भरती प्रक्रियेद्वारे एकूण १० रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
We are selling अर्ज स्वीकारण्याची शेवटची
both
दिनांक: इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज २७ जून २०२५ पर्यंत पाठवणे आवश्यक आहे. या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
अर्ज पाठवण्याचा पत्ताः अर्ज पुढील पत्त्यावर पाठवावाः अन्न व औषध प्रशासन, सर्वे क्र- ३४१, वांद्रे कुर्ला संकुल, रिझर्व्ह बँके समोर, वां
द्रे (पूर्व) मुंबई-५१.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा