Maharashtra cyclone 2026महाराष्ट्राचा हवामान अंदाज 2023 यासाठीचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये मोठा बदल होऊन महाराष्ट्र राज्यामध्ये मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज वारे देखील बघायला मिळणार आहे.वातावरणामध्ये बदल झाला असून मागील 24 तासात महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली असून काही ठिकाणी तुफान वादळवारे झाले तर काही भागांमध्ये मुसळधार वादळी पावसाने मेघगर्जना विजांच्या कडकडे लावली . या पावसासाठी पोषक वातावरण हे पाच आणि सहा जूनच्या दरम्यान अरबी समुद्रातील दक्षिण आणि पश्चिम भागामध्ये जे काही कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाले आहे.तर पुढील 24 तासांमध्ये या कमी गावाच्या क्षेत्राची तीव्रता आणखीन वाढणार आहे तर या कमी गावाच्या क्षेत्राचा परिणाम महाराष्ट्रातील कोकण विभाग दक्षिण पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र तसेच गुजरात राजस्थान मध्य प्रदेश या तूनही येणाऱ्या बसविते वाऱ्यामुळे देखील महाराष्ट्रात ठिकठिकाणी वादळी पावसाचा जोर पाच सहा आणि सात जूनच्या दरम्यान बघायला मिळणार आहेMaharashtra cyclone 2026
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
पुन्हा एकदा चक्रीवादळाचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.दाना चक्रीवादळानं चांगलाच वेग पकडला असून हे चक्रीवादळ ताशी 120 किमी वेगानं समुद्र किनाऱ्यांवर धडकण्याची शक्यता आहे.दाना चक्रीवादळाच्या रुपानं ओडिशावर मोठं संकट घोंगावत आहे.ओडिशाच्या समुद्र किनारी प्रदेशाच्या दिशेन हे चक्रीवादळ गतीनं सरकत असून याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे, या पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून हायअलर्ट जारी करण्यात आला आहे
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
दाना चक्रीवादळाच्या प्रभावामुळे येत्या 23 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबरदरम्यान ओडिशासह देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. ओडिशामध्ये मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे.दान चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका हा बालासोर, भद्रक, केंद्रपाड़ा, जगतसिंहपुर, जाजपूर,पुरी आणि खोरधा या जिल्ह्यांना बसणार असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे.पुढील तीन दिवस जोरदार पावसाची शक्यता आहे.
सध्या या चक्रीवादळाचा वेग हा ताशी 100 किमी इतका आहे, मात्र त्यामध्ये वाढ होऊन हे चक्रीवादळ ताशी 120 किमी वेगानं समुद्र किनारी भागांमध्ये धडकण्याची शक्यता आहे.
चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मच्छिमारांना हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून,मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये असं आवाहन करण्यात आलं आहे.
सध्या महाराष्ट्रात पावसाने आपली हजेरी लावलेली असतानाच, आता एका नव्या संकटाची शक्यता पुढे येत आहे. बंगालच्या उपसागरात तयार होणाऱ्या संभाव्य चक्रीवादळाला ‘शक्ती’ हे नाव देण्यात येणार आहे. हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार २३ मे ते २८ मे या कालावधीत हे वादळ पूर्णतः सक्रिय होऊन चक्रीवादळाचे स्वरूप धारण करू शकते. यामुळे महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये हवामानात मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात ढगांची गर्दी
सध्या नैऋत्य मोसमी वारे (मान्सून) अरबी समुद्र, मालदीव, बंगालचा उपसागर आणि अंदमानच्या काही भागांपर्यंत पोहोचले आहेत. यामुळे महाराष्ट्रातील नाशिक, रायगड, पुणे, सातारा, कोल्हापूर यांसारख्या घाटमाथ्यांवर ढग जमा होऊ लागले आहेत. काही भागांत हलक्याशा सरींची नोंद देखील झाली आहे. तसेच दक्षिण मराठवाडा आणि पश्चिम विदर्भातही विखुरलेले मेघगर्जनेसह पावसाचे प्रमाण वाढले आहे.
शक्ती चक्रीवादळाविषयी अपडेट
‘शक्ती’ हे संभाव्य चक्रीवादळ १६ मेपासूनच बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण करून आपले अस्तित्व दाखवत आहे. हे कमी दाबाचे क्षेत्र अधिक मजबूत होऊन पुढे चक्रीवादळाचे रूप घेऊ शकते, असे हवामानतज्ज्ञांचे मत आहे.
हवामान खात्याकडून अद्याप या वादळाला अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नसला, तरीदेखील स्थानिक व आंतरराष्ट्रीय हवामान संस्थांनी या संभाव्य संकटाकडे लक्ष वेधले आहे.
या चक्रीवादळाचा थेट परिणाम अंदमान-निकोबार बेटांपासून सुरु होऊन पश्चिम बंगाल, ओडिशा, बांगलादेश आणि शेवटी महाराष्ट्राच्या काही भागांवर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेषतः महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टी, मध्य महाराष्ट्रातील काही भाग, तसेच मराठवाडा आणि विदर्भात वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा धोका आहे. हवामान विभागाने कर्नाटकातील काही जिल्ह्यांसाठी १६ मेपर्यंत यलो अलर्टही जाहीर केला आहे.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
महाराष्ट्रातील या जिल्ह्यांना चक्रीवादळाचा धोका?
मुंबई, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरीसारख्या समुद्रकिनाऱ्यालगतच्या जिल्ह्यांना या चक्रीवादळाचा अधिक फटका बसू शकतो. आधीच सुरु असलेल्या पूर्वमोसमी पावसामुळे या भागात जमिनी ओलसर झाल्या आहेत. त्यामुळे चक्रीवादळाबरोबर येणारे मुसळधार पाऊस आणि जोरदार वारे हे शेती, वीजपुरवठा आणि वाहतूक यावर विपरीत परिणाम करू शकतात.
प्रशासन सध्या सतर्क असून, संभाव्य धोका लक्षात घेऊन मदत कार्यासाठी तयारी सुरू करण्यात आली आहे. किनारपट्टी भागातील मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.
नागरिकांनी विजांच्या कडकडाटात घराबाहेर पडू नये, मोबाइल किंवा इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर टाळावा आणि सुरक्षित ठिकाणी निवारा घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.