महाराष्ट्र सरकारने इलेक्ट्रिक वाहनांना (Electric Vehicles – EVs) प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण 2025 जाहीर केलं आहे. हे धोरण 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2030 पर्यंत लागू असेल. पर्यावरणपूरक आणि शाश्वत वाहतूक व्यवस्था निर्माण करणं, हा या धोरणाचा मुख्य उद्देश आहे. यामुळे वायुप्रदूषण कमी होईल आणि महाराष्ट्राला इलेक्ट्रिक वाहनांच्या (EVs) निर्मिती आणि वापरात देशात आघाडीवर ठेवण्याचा प्रयत्न आहे. या धोरणात अनेक आकर्षक सवलती, सबसिडी आणि चार्जिंग सुविधांचा समावेश आहे, ज्यामुळे सामान्य माणसाला EVs खरेदी करणं परवडेल.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
सवलती आणि सबसिडी
महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण 2025 अंतर्गत सरकारने EVs खरेदीवर आकर्षक सबसिडी जाहीर केल्या आहेत. खालील तक्त्यात याची माहिती दिली आहे: