Maharashtra Government Bharti 2025 : सरकारी नोकरीच्याशोधात असलेल्या तरुणांसाठी एक अत्यंत आनंददायक बातमी ! कृषी विद्यापीठ, द्वारे विविध गट-क संवर्गातील पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये एकूण 600 पेक्षा अधिक रिक्त पदांवर उमेदवारांची निवड होणार असून, 7वी, 10वी, 12वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. ही भरती राज्य शासनाच्या कक्षेत येत असून, नोकरी कायमस्वरूपी स्वरुपाची आहे. तुम्ही पात्र असाल तर आजचं अर्ज दाखल करा. अधिकृत pdf जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
एकूण पदेः 600+ जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
पदांचे प्रकार: गट-क संवर्गातील
शेवटची तारीख: 25 एप्रिल 2025
List
अर्ज पद्धतः ऑनलाइन (online)
You
वयोमर्यादा: 18 ते 43 वर्षे.
वेतनश्रेणी: रु. 15,000 ते 47,600/-
नोकरी प्रकारः कायमस्वरूपी
(permanent)
Pdf जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
अर्ज स्विकारण्याची पद्धती :
ऑनलाईन.
रिक्त पदांची यादी आणि शैक्षणिक पात्रताः
प्रयोगशाळा परिचर : माध्यमीक
Listen t
शालान्त परिक्षा उत्तीर्ण.
Rock परिचर : माध्यमीक शालान्त परिक्षा उत्तीर्ण.
चौकीदार : इयत्ता ०७ वी उत्तीर्ण.
ग्रंथालय परिचर :
१) माध्यमीक शालान्त परिक्षा उत्तीर्ण.
२) शासन मान्यताप्राप्त संस्थेकडुन ग्रंथालय शास्त्र प्रमाणपत्र किमान तीन