शेतकऱ्यांसाठी आताची सर्वात मोठी बातमी !राज्यात पाऊस उघडणार?पंजाबराव डख शेतकऱ्यांनो या तारखेपासून अवकाळी पाऊस बंद

 

 

Maharashtra Weather News : राज्यातील वातावरणात बदल होत आहे. कुठं थंडीचा कडाका आहे, तर कुठं ढगाळ वातावरण आहे. या बदलत्या वातावरणामुळं शेतकर) चिंतेत आहेत. कारण बदलत्या वातावरणाचा फळपिकांना मोठा फटका बसत आहे. दरम्यान, हवामान अभ्यासक पंजाबराव डख ) यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार, राज्यात अवकाळी पावसाची शक्यता आहे. राज्यात 20 तारखेपर्यंत हवामान कोरडे 

 

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

 

नेमकं काय म्हणाले पंजाबराव डख?

 

 

पंजाबराव डखांनी हवामानाचा नवीन अंदाज वर्तवला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात अवकाळी पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्रात 21 डिसेंबर ते 26 डिसेंबर दरम्यान भाग बदलत अवकाळी पाऊस पडणार आहे. राज्यात 19 तारखेपर्यंत कडाक्याची थंडी पडणार असल्याची माहिती पंजबाराव डखांनी दिली आहे. 

 

शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी

 

 

 

सध्या अनेक शेतकऱ्यांची कांदा काढणी सुरु आहे. ज्या शेतकऱ्यांचा कांदा काढणीस आला असेल‌ अशा शेतकऱ्यांनी कांदा काढणी करुन झाकून ठेवावा असा सल्ला पंजाबराव डख यांनी दिला आहे. कारण महाराष्ट्रात 21 डिसेंबर ते 26 डिसेंबर दरम्यान भाग बदलत अवकाळी पाऊस पडणार आहे. राज्यात 19 तारखेपर्यंत कडाक्याची थंडी पडणार आहे. जे तिरुपतीला दर्शनाला जाणार आहे त्यांच्यासाठी महत्वाची माहिती आहे. 17, 18, 19 डिसेंबरला तिरुपती, तामिळनाडू भागात अवकाळी पावसाची शक्यता असल्याची माहिती पंजाबराव डखांनी दिली आहे. पुढील काहि दिवस थंडीचे आहेत. शेतकऱ्यांनी, रब्बी पिकांचे सिंचन, तणनियंत्रण व खत नियोजन यांचा मेळ घालून पीक वाढीचा वेग-दर साधावा. शेतकऱ्यांनी थंडीचा लाभ उठवावा. कारण डिसेंबरातील थंडीच्या मासिक अंदाजनुसार, शेवटच्या आठवड्यात कमाल व किमान अशी दोन्हीही तापमाने, सरासरीपेक्षा अधिक राहून, 

 

 

 

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

 

 

Leave a Comment

Close Visit agrinews24tas

error: Content is protected !!