Mhada lottery 2023 : प्रत्येक महिलेचे घराचे स्वप्न होणार पूर्ण; भरा म्हाडाचा अर्ज, कसा तो आम्ही तुम्हाला सांगतो

Mhada lottery 2023 : प्रत्येक महिलेचे घराचे स्वप्न होणार पूर्ण; भरा म्हाडाचा अर्ज, कसा तो आम्ही तुम्हाला सांगतो

मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कोकण मंडळ पावणे लवकरच पाच हजार घरांची लॉटरी (Mhada Konkan Lottery 2023) काढणार आहे. ठाण्यातील (Thane) विहंग प्रकल्पात 256 फ्लॅट्स असतील, तर विरारमध्ये (Virar) 300 फ्लॅट्स असतील. त्यामुळे आता म्हाडाची 4721 घरांची लॉटरी (Mhada Lottery 2023) काढण्यात येणार आहे. त्यामुळे तुम्हाला मुंबई, पुणे आणि नागपूरमध्ये म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करायचा असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.

पहिल्यांदाच भरतायत म्हाडाचा अर्ज?

housingmhada.gov.in म्हाडाची अधिकृत वेबसाइट आहे. सर्वप्रथम तुम्हाला या वेबसाइटवर नोंदणी करावी लागेल. या नोंदणीसाठी आधार आणि पॅन कार्ड आवश्यक आहे. या नोंदणी दरम्यान तुम्हाला इतर माहिती देखील द्यावी लागेल. या सर्वांनंतर तुम्ही म्हाडात अर्ज करण्यास पात्र आहात.

👇👇👇👇👇

असा करा अर्ज; म्हाडाचे 100% मिळेल घर..!

वाचा येथे क्लीक करून व्हिडिओ पहा

ही गोष्ट जास्त महत्त्वाची आहे

म्हाडात अर्ज करताना सर्वप्रथम तुम्ही कोणत्या कोट्यातून आणि गटातून फॉर्म भरणार आहात हे ठरवा. कारण सर्वांना न्याय मिळावा म्हणून विभाजन म्हाडात करण्यात आले आहे. पत्रकार कोटा, डॉक्टर, स्वातंत्र्यसैनिक अशा अनेक श्रेणी आहेत. मग तुमच्या पगाराच्या उत्पन्नानुसार त्या ग्रुपमध्ये अर्ज करा.

Close Visit agrinews24tas

error: Content is protected !!