MHT CET Exam Result, राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी सेल) इंजिनिअरिंग, कृषी, फार्मसी या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशाकरिता घेण्यात आलेल्या ‘एमएचटी-सीईटी’त पीसीबी आणि पीसीएम विषयगटात मिळून ३७ विद्यार्थ्यांनी १००
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
पर्सेंटाईल मिळविण्याची कामगिरी केली आहे. रविवारी एमएचटी-सीईटीचा निकाल जाहीर करण्यात आला. मृदुल समीर जोशी, सन्मय विक्रम शाह, अभिषेक विरेंद्र झा, आद्या दुर्गाप्रसाद हरिचंदन, मोहम्मद इस्माईल नाईक या मुंबई-ठाण्यातील विद्यार्थ्यांनी पीसीबी विषयगटात १०० पर्सेंटाईल मिळविले आहेत. तर पुष्कर विनय ब्याडगी, मैत्रेय वाळिंबे, मोक्ष निमेश पटेल, वंशिका शहा, प्रणव अरोरा या मुंबईतील विद्यार्थ्यांनी पीसीएम गटात अव्वल यश मिळविले आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
👉🏻यथे क्लिक करूननिकाल पाहा 👈🏻