New Districts

New Districts

आणखी २२ जिल्हे प्रस्तावित

या जिल्ह्यातून हे जिल्हे शक्य 👇👇

  • नाशिक – मालेगाव, कळवण
  • पालघर – जव्हार
  • ठाणे – मीरा भाईंदर, कल्याण
  • अहमदनगर – शिर्डी, संगमनेर, श्रीरामपूर
  • पुणे – शिवनेरी
  • रायगड – महाड
  • सातारा – माणदेश
  • रत्नागिरी – मानगड
  • बीड – अंबेजोगाई
  • लातूर – उदगीर
  • नांदेड – किनवट
  • जळगाव – भुसावळ
  • बुलडाणा – खामगाव
  • अमरावती – अचलपूर
  • यवतमाळ – पुसद
  • भंडारा – साकोली
  • चंद्रपूर – चिमूर
  • गडचिरोली – अहेरी
Back to top button
error: Content is protected !!