Nuksan Bharpai 2023:- या आठ जिल्ह्यामधील किती किती हेक्टर चे नुकसान झालेले आहे पहा सविस्तर..!!
या आठ जिल्ह्यामधील सर्वात जास्त नुकसान झालेले आहे..
धुळ्यामध्ये 3144 हेक्टर व नंदुरबार जिल्ह्यामध्ये 1 हजार 575 हेक्टर, जळगाव जिल्ह्यामध्ये 241 हेक्टर, अहमदनगर जिल्ह्यामध्ये 4 हजार 100 हेक्टर, बुलढाणा जिल्ह्यामध्ये 775 हेक्टर आणि वाशिम जिल्ह्यामध्ये 475 हेक्टर, जोहर येथे 760 हेक्टर आणि नाशिक जिल्ह्यामध्ये 2685 हेक्टर एवढ्या क्षेत्राचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे.