Old Land Record : 1880 साला पासूनचे सातबारा, खाते उतारे, फेरफार पहा मोबाईलवर

 

 

Old Land Record:महाराष्ट्र शासनाने 1880 सालापासूनचे जुने सातबारा उतारे (Old Land Records) ऑनलाइन उपलब्ध करून दिले आहेत. या लेखात आपण या रेकॉर्ड्सला ऑनलाइन कसे पाहता येईल याची माहिती घेऊ.

 

सातबारा पाहण्याची प्रक्रिया, अधिकृत वेबसाइटवर जा, महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाची अधिकृत वेबसाइट आहे:

 

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

 

 

 

 https://mahabhumi.gov.in/mahabhumilink.

 

वेबसाइटवर रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्ही जुने रेकॉर्ड्स पाहू शकता.

 

 

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

 

 

 

 

रजिस्ट्रेशनपूर्वी उपलब्ध कागदपत्रांची यादी पाहण्यासाठी वेबसाइटवर Document Availability List या बटणावर क्लिक करा. यात उपलब्ध असलेल्या जिल्ह्यांची यादी बघता येईल.

 

 

रजिस्ट्रेशन करा

 

 

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

 

 

 

Old Land Record ऑनलाइन सातबारा कसा पाहायचा?

 

2.1 लॉगिन करा

 

मेन पेजवर लॉगिन आयडी आणि पासवर्ड भरून लॉगिन करा.

 

2.2 सर्च करा

Basic Search या पर्यायात तुमच्या जमिनीचा जिल्हा, तालुका, गाव निवडा.

 

Document Type मध्ये आवश्यक कागदपत्र निवडा (जसे की सातबारा).

 

Value बॉक्समध्ये गट नंबर, हिस्सा नंबर, ओल्ड सर्वे नंबर, किंवा सर्वे नंबर टाका. सर्च बटणावर क्लिक करा.

 

2.3 रेकॉर्ड पाहा

सर्च केलेल्या रेकॉर्ड्समध्ये 1931 ते 2017 पर्यंतचे उतारे उपलब्ध आहेत.

 

तुम्हाला पाहिजे असलेल्या वर्षाच्या उताऱ्यावर क्लिक करून Review Cardहे बटन क्लिक करा.

 

 

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

 

 

 

Leave a Comment

Close Visit agrinews24tas

error: Content is protected !!