चक्क डांबरात अडकला साप; तडफडत असताना लोकांनी काय केलं पाहाच, अंगावर काटा आणणारा VIDEO
Snake viral video साप म्हटलं की अनेकांच्या मनात धडकी भरते. त्यातही जर तो विषारी असेल, तर भीती आणखी वाढते. सोशल मीडियावर सापांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात, त्यापैकी काही तर काळजाचा ठोका चुकवणारे असतात. सध्या सांगलीतील असाच एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे, जिथे एक अत्यंत विषारी घोणस साप चक्क डांबरात … Read more