पाण्यात आंघोळ करायला गेला अन् घडलं भलतंच… थरारक व्हिडिओ
Ganga River Viral Video : हरिद्वारमधील एक अत्यंत दुर्दैवी आणि हादरवून टाकणारी घटना सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. काही क्षणांचा आनंद शोधत पाण्यात गेलेल्या युवकाचा जीव गमावण्याचा थरारक प्रसंग त्याच्या मित्राच्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला असून, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक … Read more