खरीप पीक विमा 2025 17,500 हेक्टरी आज संध्याकाळी शेतकऱ्यांच्य खात्यात जमा देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
Pik Vima Yojana 2025मध्ये खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीने राज्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते 2025 मध्ये खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीने राज्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. अनेक भागांत पिके पूर्णपणे उद्ध्वस्त झाली असून, शेतकऱ्यांच्या अपेक्षा आणि नियोजन पावसात वाहून गेले. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सुमारे 31 हजार कोटी रुपयांचे मदत पॅकेज जाहीर … Read more