पुणे महानगरपालिका मध्ये विविध नवीन रिक्त पदांसाठी भरती जाहिर |Pune Mahanagarpalika Bharti 2025
Pune Mahanagarpalika Bharti 2025 : पर्यावरण संबंधी दैनंदिन कामकाज हाताळण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. उप आयुक्त, पर्यावरण विभाग, पुणे महानगरपालिका यांच्याद्वारे ही अधिकृत भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही पुणे महानगरपालिकेत नोकरी मिळवण्याची एक चांगली संधी आहे. इच्छुक आणि उत्सुक उमेदवारांनी कृपया अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. यामध्ये … Read more