जिल्हाधिकारी कार्यालय’ येथे नोकरी मिळविण्याची चांगली संधी | आजचं अर्ज करा.
bhrti जिल्हाधिकारी कार्यालय, बीड येथे “जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी” या संवर्गासाठी एक रिक्त पद भरण्यात येणार असून पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर पदासाठी अर्ज सादर करण्याची प्रक्रिया ऑफलाइन असून संपूर्ण अर्ज A-4 आकाराच्या पांढऱ्या कागदावर टंकलिखित किंवा स्वहस्ताक्षरित स्वरूपात भरावा.perience in अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा … Read more