सावधान! महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांना हवामान विभागाचा जोरदार पावसाचा इशारा IMD Rain Alert Today
IMD Rain Alert Today News 2025 : महाराष्ट्रात पुन्हा एकदा हवामानात बदल होत असून, राज्यातील सात जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने अधिकृत पावसाचा इशारा दिला आहे. कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसासह वादळी वाऱ्यांची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही भागांत कडक ऊन असून नागरिक त्रासले आहेत. मुंबईसह ठाणे, नवी मुंबई आणि कल्याणमध्येही पावसाचे आगमन होण्याची … Read more