स्वत:च्याच जिवाशी खेळ कशाला? किंग कोब्राच्या नादाला लागणं पडलं महागात; क्षणात दंश केला अन् शेवटी काय झालं तुम्हीच पाहा Cobra Sanke Bite Viral Video
Cobra Sanke Bite Viral Video:किंग कोब्रा. सर्पाच्या अनेक खतरनाक जातींपैकी आणखी एक सर्वाधिक विषारी आणि खतरनाक अशी प्रजाती. साधासुधा सापाला घाबरणारे तर किंग कोब्राला पाहून असेच बेशुद्ध पडतील. काहींना तर स्वप्नात जरी साप दिसला, तरी दचकून जाग येते. साप म्हटलं की भल्याभल्यांच्या अंगाला दरदरून घाम फुटतो. पण काही लोक असे आहेत, … Read more