दोन नागांच्या मिलनात आणखी एका नागाची एन्ट्री; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “नागाची गर्लफ्रेंड आली”
Viral video 3 snakes सोशल मीडियावर सर्प-विषयक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. विषारी सापांचे फोटो किंवा नुसता विचार मनात आला तरी अनेकांना भीती वाटते यात शंका नाही. याचदरम्यान, नुकताच दोन विषारी नागांच्या थरारक भांडणाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता, ज्यात ते एकमेकांशी लढताना दिसत होते. यानंतर आता आणखी एक भयभीत करणारा व्हिडीओ समोर … Read more