विषारी साप अन् घोरपड असलेल्या विहिरीत कोसळले तीन कुत्रे अन्….;त्यांना वर काढण्याचा व्हिडिओ झाला व्हायरल
जंगलातील जीवन अनेक रहस्यांनी भरलेले असते आणि वन्यप्राण्यांविषयी लोकांच्या मनात नेहमीच कुतूहल असते. सोशल मीडियावर प्राण्यांचे अनेक चित्तथरारक व्हिडिओ व्हायरल होत असतात, ज्यात त्यांच्या दैनंदिन जीवनातील संघर्ष पाहायला मिळतो. ‘शिकार करा किंवा शिकार व्हा’ हाच जंगलाचा नियम आहे. व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा त्यामुळे प्रत्येक … Read more