मालेगाव अत्याचार प्रकरण नराधमाचा साथीदार कोण होता अखेर धक्कादायक सत्य बाहेर
मालेगाव अत्याचार प्रकरण नराधमाचा साथीदार कोण होता अखेर धक्कादायक सत्य बाहेर मालेगाव चिमुरडीची अत्याचारातून हत्याप्रकरण : नराधमाविरोधात आक्रोश,संतप्त नागरिकांनी कोर्टाचा रस्ता अडवलानाशिकच्या मालेगावात एका चिमुरडीवर अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली आहे. या चिमुरडीच्या हत्येने सर्वत्र नराधमाविरोधात संताप व्यक्त होत आहे. या नराधमाची आज पोलीस कोठडीत वाढ होणार असताना कोर्टात … Read more