सत्य घटना शाळेत उशीरा गेली म्हणून शिक्षिकेने मुलीला संपवलं चिमुकली मुलगी तडफडून मेली
सत्य घटना शाळेत उशीरा गेली म्हणून शिक्षिकेने मुलीला संपवलं चिमुकली मुलगी तडफडून मेली वसईतील एका 13 वर्षीय मुलीच्या मृत्यूनं चर्चेला उधाण आलं आहे. शाळेत 100 उठाबशा काढण्याची शिक्षा दिल्यानंतर तब्येत बिघडून मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. शाळेतील शिक्षिकेने शाळेत उशिरा आलेल्या विद्यार्थ्यांना उठाबशा काढण्याची शिक्षा दिली होती. … Read more