पोलीस भरतीच्या मैदानात दोन तरुणीनी एकमेकींच्या झिंज्या उपटल्या, अन् …VIDEO व्हायरल
Viral video: सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल सांगता येत नाही. अनेकदा असे व्हिडीओ पाहायला मिळतात जे आवाक् करून सोडतात. तर कधी असे व्हिडीओ पाहायला मिळतात जे पाहून हसावे की रडावे ते कळत नाही. तुम्ही भांडणाचे अनेक व्हिडीओ पाहिले असतील. मेट्रोतील भांडणे, लोकल ट्रेनमधील सीटवरून झालेली भांडणे. तसेच तुम्ही महिलांच्या, तरूणींच्या भांडाणाचे … Read more