विषारी सापाने हवेत उडी घेत थेट तरुणीच्या तोंडाचा घेतला चावा; भयंकर हल्ल्याचा थरारक VIDEO व्हायरल
Snake attack on girls face अनेकांना सापाचं नाव ऐकूनच भीती वाटते आणि त्यांना घाम फुटतो. काही लोकांसाठी साप म्हणजे केवळ एक खेळणं असतं, पण सापांसोबतचा हा खेळ कधीतरी जीवघेणा ठरू शकतो. सापांसोबत मस्ती करून त्यांचे व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल करण्याची सध्या एक क्रेझच बनली आहे. मात्र, हा वेडेपणा कधीतरी अंगाशी येऊ शकतो, याचे अनेक धक्कादायक … Read more