Video : मराठी महिलांना तोड नाही! नऊवारी नेसून इंग्रजी गाण्यावर केला भन्नाट डान्स, व्हिडीओ एकदा पाहाच!
Viral Video : नऊवारी हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा एक भाग आहे. कुठलाही कार्यक्रम किंवा समारंभ असू द्या महिला आवडीने नऊवारी नेसतात. नऊवारीवर महाराष्ट्रीयन दागिने परिधान करतात. हा अस्सल मराठी लूक अनेकांचे लक्ष वेधून घेतो. नऊवारीवर लावणी, मराठी गाण्यांवर डान्स तुम्ही अनेकदा बघितला असेल. सोशल मीडियावर अनेक महिला नऊवारी नेसून मराठी … Read more