भरवर्गात तरूणीने ‘उई अम्मा’ गाण्यावर केला भन्नाट डान्स… VIDEO पाहून नेटकरही झाले शॉक
Viral video young college girl dance on uyi amma song गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियावर अनेक भारतीय गाणी धुमाकूळ घालत आहेत. ‘एक नंबर तुझी कंबर’, ‘कतल’, ‘बंबई की रानू’ यांसारख्या गाण्यांवर लाखो रील्स बनवले गेले आहेत, ज्यामुळे या गाण्यांचे वेड अनेकांना लागले आहे. जुनी गाणीही अनेकदा नव्याने चर्चेत येतात. सध्या ‘उई अम्मा’ … Read more