या लाडक्या बहिणींचे पैसे झाले बंद यादीत नाव पहा
Mukhyamantri ladki bahin yojana ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’तील (CM Ladli Bahna Yojana) नियमांमध्ये करण्यात आलेल्या बदलांमुळे अनेक महिलांना योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागत असल्याने त्यांच्यामध्ये नाराजी पसरली आहे. मध्य प्रदेशात (Madhya Pradesh) सुरू असलेल्या या योजनेतील नवीन आणि कडक निकषांमुळे अनेक पात्र महिलांना लाभ मिळत नसल्याचा महिलांचा आरोप आहे. … Read more