अतिवृष्टी नुकसान भरपाई: २,२१५ कोटी निधी ‘या’ ३१ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे जमा; तुमचा जिल्हा पहा Crop Insurance List
Crop Insurance List: यावर्षीच्या खरीप हंगामात अतिवृष्टी (Heavy Rainfall) आणि अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे हाताशी आलेले पीक हिरावले गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले होते. या गंभीर परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. . अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा राज्य मंत्रिमंडळाने ₹२,२१५ कोटी रुपयांच्या विशेष मदत … Read more