पंढरपूरहून परतताना भीषण अपघात वारकरी दाम्पत्य जागीच ठार मन सुन्न करणारी घटना
पंढरपूरहून परतताना भीषण अपघात वारकरी दाम्पत्य जागीच ठार मन सुन्न करणारी घटना पंढरपूर येथून विठ्ठलाचे दर्शन घेऊन परतणाऱ्या श्रीगोंदा तालुक्यातील वारकरी दाम्पत्याच्या दुचाकीला एका टँकरने जोराची धडक दिली. यात पतीचा जागीच मृत्यू झाला, तर रुग्णालयात उपचारादरम्यान पत्नीची प्राणज्योत मालविली. हा भीषण अपघात पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील भिगवण येथे रविवारी सकाळी घडला. मल्हारी बाजीराव … Read more