विंचूच्या घुसखोरीने कोब्रा भडकला, या २ सेकंदाच्या व्हायरल व्हिडिओने वाढवली लोकांच्या हृदयाची धडधड
विंचूच्या घुसखोरीने कोब्रा भडकला, या २ सेकंदाच्या व्हायरल व्हिडिओने वाढवली लोकांच्या हृदयाची धडधड Video : सध्या सोशल मीडियावर एक धक्कादायक आणि अतीव रोचक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दोन अत्यंत धोकादायक प्राण्यांची समोरासमोर भेट दाखवण्यात आली आहे – एक कोब्रा आणि दुसरा विंचू. अवघ्या ६ सेकंदांच्या या क्लिपने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून … Read more